Contact us

आनंदयात्री

असं म्हणलं जातं की आनंद हा आपला स्वभाव आहे आणि आपण प्रत्येक दिवस आनंदात राहू शकतो. पण ताणतणावामुळे, भावनिक किंवा शारीरिक त्रासामुळे आपण आनंदापासून दूर दूर जातो का? तो कसा मिळवायचा? सुरू करा आनंदाकडे जाणारा प्रवास, या कार्यक्रमातून.

Language: Marathi

About the Membership

ताणतणाव दूर करून आयुष्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तयार आहात?

तुमच्या आरोग्य आणि भावनिक समस्यांवर उपाय जाणून घ्यायचे आहेत?

 

सहभागी व्हा, ‘आनंदयात्री’ मध्ये आणि शिका तणाव कमी करण्यासाठी आणि भावनांवर नियंत्रण आणण्यासाठी उपयोगी techniques. याबरोबरच शिका:

- वारंवार येणाऱ्या आरोग्य, भावनिक, नातेसंबंध आणि आर्थिक समस्यांबद्दल महत्वाच्या गोष्टी

- Problems सोडवण्यासाठी step-by-step method

- समाधानी आयुष्याची गुरुकिल्ली

- Neuroplasticity Exercises

- समस्यांच्या निराकरणाचे विविध स्तर

आनंदाकडे नेणारी रहस्ये उघडण्यासाठी register करा.

What you learn?

What do we offer

Mobile App & Self-Paced Learning

Access program content anytime, anywhere with our user-friendly mobile app, allowing for a personalized and flexible learning experience at your own pace.

Structured learning

Embrace a structured learning path with our systematic approach, designed for easy execution, ensuring a seamless and effective journey toward your goals.

Simple Techniques

learn the techniques simplified in such a way that you can start practicing those right away & which will impact your life very powerfully.

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
Stay Blissed 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy