Contact us

Goal Setting Blueprint

आपला प्रत्येक महिना, प्रत्येक वर्ष आणि संपूर्ण आयुष्य productive आणि predefined बनवण्यासाठी Goal Setting Blueprint.

Language: Marathi

About the Membership

आयुष्य त्याच दिशेने वेगाने जाते जशी आपण goals सेट केलेली आहेत, जिथे आपली targets आहेत. पण goals किंवा targets फक्त आर्थिक किंवा व्यावसायिकच नाहीत तर आपल्याला आपले आरोग्य maintain करायचे आहे, आजार असतील तर ते बरे करायचे आहेत, नाती सांभाळायची आहेत, आपल्याला बरीच skills शिकायची आहेत, अभ्यास करायचा आहे, अध्यात्मिक प्रगती करायची आहे, मनावर नियंत्रण मिळवायचे आहे.

आपल्याकडे भरपूर goals असू शकतात मग त्यातली कुठली उद्दिष्टे कुठल्या काळामध्ये पूर्ण करायची? कशाला preference द्यायचा, कशा पद्धतीने गोल्स सेट केली तर सर्वांगीण प्रगती होऊ शकते, हे सगळे शिकण्यासाठी हा प्रोग्राम.

What you learn?