There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
अधिक सक्षमपणे आणि बॅलन्सड पद्धतीने गोल्स सेट करण्यासाठी.
Language: Marathi
आपल्यासमोर वेगवेगळ्या aspect ची ध्येये आणि उद्दिष्टे आहेत. त्यांच्यात balance आणण्यासाठी कुठल्या भागामध्ये आपण मागे पडलो आहोत, कुठल्या भागात फारच जास्त पुढे गेलो आहोत हे अगदी quantitatively, marks देऊन identify करण्यासाठी आणि त्याच्यात बदल करून आपल्या प्रगतीचा समतोल राखण्यासाठी, टेक्निक आहे ‘Golden Scale Goal Setting Technique’.