There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
असं ऐकलं असेल की आपल्या समस्यांची उत्तरे आपल्या आतच असतात. आपल्याला फक्त ती शोधून काढायची आहेत. आपल्याला योग्य ठिकाणी डोकावून बघायचं आहे. हे शिकवणारा ‘Inner Recognition Program.’
Language: Marathi
आपण रोज उत्साही आहोत, जे काम आहे ते आनंदाने करत आहोत, आयुष्यातील सुंदरता अनुभवत आहोत. आपल्यासमोर एखादी समस्या आली, तरी आपण त्या परिस्थितीकडे अगदी शांतपणे पाहत आहोत आणि आपल्याला माहीत आहे की त्याचे निवारण करण्यासाठी काय काय करायला हवं. कसं असेल असे आयुष्य?
याच आयुष्याची तयारी सुरू होईल तीन दिवसांच्या Inner Recognition Program मध्ये.
आणि तुम्ही शिकू शकता घरबसल्या, तुमच्या सोयीच्या वेळेत.