There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
कर्म म्हणजे फक्त आपल्या कृती नाहीत. कर्म ही बरीच मोठी कन्सेप्ट आहे आणि ती वापरून आपण स्वतःचे भविष्य design करू शकतो, आपले आयुष्य आपल्याला हवं तसं बदलू शकतो. त्यासाठी ते विज्ञानासारखे वापरायला पाहिजे.
Language: Marathi
शाळेमध्ये आपण गतीमानतेचे तीन नियम शिकतो, न्यूटनचे नियम. हे तीन नियम वापरून अनेक machines चे डिझाईन केले जाते, यावर आधीरीत अनेक मोठी मोठी यंत्रे चालतात, buildings बांधल्या जातात. आपण आजूबाजूला जे काही बघतो त्यात बऱ्याच ठिकाणी दिसेल की याच तीन नियमांचे पालन झालेले आहे.
पण गंमत म्हणजे हे तीनही नियम कर्माशी निगडित आहेत आणि हे नियम वापरून आपण आयुष्य ही डिझाईन करू शकतो. आपण त्यातल्या बऱ्याच गोष्टी बदलू शकतो. कसं ते जाणून घ्या ‘Karma & Science’ या प्रोग्राम मधून.