There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
मनाचे नको ते पॅटर्न्स काढून त्याला अत्यंत कार्यक्षम बनवण्यासाठी आणि त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी.
Language: Marathi
मन ही एक फक्त theoretical concept नाही आहे तर जसं आपलं दृश्य शरीर आहे तसेच मनही आपले सूक्ष्म शरीर आहे. आणि हे सतत आपण विविध गोष्टी करण्यासाठीचे साधन म्हणून वापरत असतो. पण याच्यात आपण बघतो की बरेच पॅटर्न्स बनलेले असतात आणि ते आपल्याकडून ठराविक कृती automatically करून घेत असतात.
हे आपल्याला बदलता येतं का? हो, खूप वेगाने आणि सहज. यालाच म्हणतात ‘Mind Rewiring’. शिकू या प्रोग्राममध्ये.