There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
आजार होण्याआधीच त्यांचा प्रभाव कमी करता येऊ शकतो का? आजार होण्याआधीच तो टाळता येऊ शकतो का? शरीर आणि आरोग्य सुदृढ बनवण्यासाठी वापरा Preventive Healing System.
Language: Marathi
आपले सगळेच आजार अचानक उद्भवत नसतात. शरीरामध्ये बदल हळूहळू घडत असतात आणि एक दिवस आपल्याला ते ठराविक लक्षणांच्या स्वरूपात दिसतात आणि मग आपल्या लक्षात येते की हा आजार आपल्याला झालेला आहे. पण ही प्रक्रिया आहे आणि ही काही महिने चालू असते. या मधल्या काळामध्ये जेव्हा अजून शारीरिक लक्षणे दिसत नाहीत, तेव्हाही आपल्याला आजार बरा करता येऊ शकतो किंवा त्याचा प्रभाव बऱ्याच प्रमाणात कमी करता येऊ शकतो. त्याला म्हणतात ‘Preventive Healing’. यासाठी अनेक बाजूंनी काम करावे लागते त्याचे वेगवेगळे factors आणि program शिकू या प्रोग्राममध्ये.