There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
जर आपण एखादा प्रॉब्लेम किंवा आजाराच्या मूळावर जाऊन उपाय केले, तर त्या प्रॉब्लेमच्या किंवा आजाराच्या कंडिशन मध्ये वेगाने फरक पडतो. Root cause कसे शोधायचे त्यासाठी हा प्रोग्राम.
Language: Marathi
काही प्रॉब्लेम्स परत परत ठराविक काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी परत परत येताना दिसतात. एखादा प्रॉब्लेम किंवा आजार जसा वरवर दिसतो, तसा तो नसतो; त्याच्या पाठीमागे अनेक कारणांची शृंखला असते. वेगवेगळ्या स्तरांवर एखादा प्रॉब्लेम किंवा आजार अस्तित्वात असतो आणि या सगळ्याच बाजूंनी त्याच्यावर काम करणे आवश्यक असते. पण मुख्य आहे ज्या कुठल्या कारणामुळे तो उद्भवला त्या कारणावर म्हणजे root cause वर काम करणे. कारण ते जर केले नाही तर जरी तो प्रॉब्लेम किंवा आजार आता सुधारला तरी कालांतराने परत तो उद्भवेल. म्हणूनच ‘Root Cause Identification’ करणे खूप आवश्यक आहे.