There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
दिवसभर भरपूर काम झाल्यानंतर किंवा भरपूर अभ्यास किंवा विचार करून झाल्यानंतर सुद्धा स्वतःला energetic ठेवण्यासाठी Self-Recharging.
Language: Marathi
ठराविक तास शारीरिक काम झाल्यावर आपल्याला थकवा येतो, आपली एनर्जी डाऊन होते. असंच काही मिनिट किंवा काही तास अभ्यास केला किंवा वाचन केले किंवा प्लॅनिंग केलं तरी आपल्याला थकायला होतं मग त्याच्यापुढे आपल्याला जास्त काम करता येते पण या नंतर सुद्धा पुढे अनेक तास जर काम करायचं असेल तर आपल्याला ऊर्जा शरीरातील ठराविक ऊर्जा केंद्रे किंवा एनर्जी सेंटर ना उर्जित करून स्वतःचा उत्साह आणि जास्त वेळ काम करण्याची क्षमता वाढवता येते. आणि गंमत म्हणजे हे करायला फक्त पाच मिनिटे लागतात आणि त्याच्यानंतर पुढे आपण काही तास सलग काम करू शकतो.