Contact us

Healathon

Healathon पुढील तीन महिन्यात तुम्हाला काय काय मदत करेल?
१. Financial obstacles आणि इतर goals मध्ये येणारे अडथळे काढून टाकण्यासाठी.
२. Emotional Issues solve करण्यासाठी आणि relationships सुधारण्यासाठी
३. जास्त productive, energetic आणि शांत बनण्यासाठी

Language: Marathi

About the Membership

Growth....

ती financial growth असेल, किंवा आरोग्यातील सुधारणा असेल.

ती one time process नाही आहे, तर सतत, रोज घडणारी गोष्ट आहे.

आणि जेव्हा आपण आधीच ठरवतो की पुढच्या तीन महिन्यात आपल्याला काय काय प्रगती हवी आहे, त्यासाठी काय करणं आवश्यक आहे आणि त्या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक करतो आणि हे करताना आपल्या बरोबर growth mindset असणारे अनेक जण असतात, तेव्हा आपण ते सगळं काम enjoy तर करतोच शिवाय आपल्याला जास्त यशही मिळते.

What do we offer

Live learning

Learn live with top educators, chat with teachers and other attendees, and get your doubts cleared.

Structured learning

Our curriculum is designed by experts to make sure you get the best learning experience.

Community & Networking

Interact and network with like-minded folks from various backgrounds in exclusive chat groups.

Practice Sessions

With the live practices you will track your performance.

Reviews and Testimonials