There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
या छोट्या छोट्या techniques वापरुन आपण स्वत:चा stress कमी करू शकतो, स्वत:ची energy वाढवू शकतो, थकवा घालवू शकतो, उत्साह वाढवू शकतो.
Language: Marathi
शिका अगदी सोप्या, सहज वापरण्याजोग्या techniques ज्या आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये खूपच मदत करतात. दिवसभर जास्त काम करण्यासाठी, थकवा कमी करण्यासाठी, विचारक्षमता वाढवण्यासाठी, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अशा अनेक बाबतीत त्या खूप सहाय्यक ठरतात.