There are no items in your cart
Add More
					Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
पुढच्या अनेक वर्षांवर परिणाम घडवणारे, पुढचे महत्त्वाचे हे ३० दिवस.
Language: Marathi
ऊर्जेचा विश्वात प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन. आता या अदृश्य विश्वातील ऊर्जा वापरण्याची सवय करून घेण्यासाठी पुढचे ३० दिवस.
यात रोज तुम्ही ठराविक प्रॅक्टिस कराल, नवीन संकल्पना शिकाल आणि या संकल्पना कृतीत उतरवाल. यात तुमची ऊर्जा पातळी मोठ्या प्रमाणात वाढेल आणि तुम्ही अनुभवाल की प्रत्येक दिवसाची गुणवत्ता कशी बदलत आहे.
