Contact us

Karma & Spirituality

कर्माच्या विज्ञानाचा वापर करून आपण स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीत झपाट्याने वाढ घडवून आणू शकतो. त्यासाठी आपल्याला ते ठराविक पद्धतीने वापरायचे आहे.

Language: Marathi

About the Membership

कर्माचा वापर आध्यात्मिक प्रगतीसाठी.... अध्यात्मिक प्रगतीसाठी याचा अर्थ आहे आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगाची तीव्रता कमी करण्यासाठी जेणेकरून आपण जास्त लक्ष केंद्रित करू स्वतःच्या सर्वांगीण विकासाकडे. कर्म आपल्याला आपले आयुष्य घडवण्याची संधी देते. तसेच कठीण प्रसंग हाताळण्याची आणि त्यांचा त्रास कमी करण्याचाही. त्याचा अशा पद्धतीने कसा वापर करायचा हे जाणून घेऊ, या प्रोग्राममध्ये.

What you learn?